h3.post-title, .comments h4 { font-family: 'Ek Mukta', Regular; font-size: 28px; } स्मृतीच्या माळरानावर - मराठी विश्व

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर
माझी स्मृती फ़ुलु देत
एकदातरी प्राजक्तासारखी।

उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,
भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।
पुसुन टाक काजव्यांचे थारोळे
चांद्ण्यांचे सडे पडू देत।

पण पिचलेल्या देहावर
करू नकोस नर्तन कारण...
माझ्या सकाळच्या गर्भाची पुष्पच
उमलायची आहेत अजून-
Share on Google Plus

About Mridagandh

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.

0 comments:

Post a Comment